#udayan raje

Showing of 1 - 14 from 55 results
VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

महाराष्ट्रOct 10, 2019

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

कराड, 10 ऑक्टोबर: राष्ट्रवादीतून भाजपत डेरेदाखल झालेले उदयनराजे भोसलेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राजीनामा द्यायला जिगर लागतं अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केल्यानं साताऱ्यात पोटनिवडणूक होत आहे.