#udayan raje bhosle

Showing of 1 - 14 from 14 results
भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT

बातम्याSep 17, 2019

भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT

संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) सातारा, 17 सप्टेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपत आलेल्या उदयनराजे भोसलेंनी अजूनही त्यांची स्टाईल सोडली नाही. याआधी राष्ट्रवादीच्या सभांमध्ये कॉलर उडवणारे राजे भाजपच्या व्यासपीठावरही कॉलर उडवताना दिसले. मात्र स्वत:चीच स्टाईल जपणाऱ्या उदयनराजेंवर सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर कशा प्रतिक्रिया येत आहेत पाहा या स्पेशल रिपोर्टमधून.