#udayan raje bhosle

उदयनराजेंची दिल्लीकडे कूच, मुख्यमंत्र्यांसोबतचे EXCLUSIVE PHOTOS

बातम्याSep 19, 2019

उदयनराजेंची दिल्लीकडे कूच, मुख्यमंत्र्यांसोबतचे EXCLUSIVE PHOTOS

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. काही अटींवर त्यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे.