Uber Videos in Marathi

VIDEO: सलग आठव्या दिवशी ओला आणि उबर टॅक्सी चालक संपावर

व्हिडीओOct 29, 2018

VIDEO: सलग आठव्या दिवशी ओला आणि उबर टॅक्सी चालक संपावर

मुंबई, 29 ऑक्टोबर : सलग आठव्या दिवशी ओला आणि उबर टॅक्सी चालकांचा संप सुरू आहे. या संपावर तोडगा निघत नसल्यानं ओला ते उबर कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चालक आणि मालकांनी कंपनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. ओला उबरसारख्या कंपन्यांनी सुरुवातीला भरघोस नफ्याचे आमिष वाहन चालक-मालकांना दाखवलं. मात्र अलिकडे या कंपन्यांनी योग्य मोबदला देणे बंद केल्याचा आरोप त्यांनी केला.

ताज्या बातम्या