#uber

तुम्ही आता पाणबुडी आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन करू शकता 'सफर'

बातम्याJun 8, 2019

तुम्ही आता पाणबुडी आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन करू शकता 'सफर'

आता हेलिकॉप्टर आणि पाणबुडी भाड्यानं घेऊन सफर करता येणार आहे. उबर कंपनीनं त्याची तयारी देखील केली आहे.