#twins

Showing of 1 - 14 from 14 results
Special Report : मुंबई मेट्रोच्या आजवरच्या कामात पहिल्यांदाच घडलं असं...

व्हिडिओFeb 1, 2019

Special Report : मुंबई मेट्रोच्या आजवरच्या कामात पहिल्यांदाच घडलं असं...

मुंबई, 1 फेब्रुवारी : मुंबईच्या दादर परिसरातील मेट्रो ट्रेनच्या या बोगद्यांमुळं मायानगरी मुंबईचा वेग आणखी वाढवणार आहे. मेट्रो - 3 प्रकल्पाअंतर्गत माहिम ते नयानगर दरम्यानच्या भूयारीकरणाची कामगिरी या दोन भिमकाय टनेल बोअरिंग मशिन्सनं फत्ते केली आहे. रोज 10 ते 12 मीटर या प्रमाणे दीड वर्षांच्या कालावधीत हे अडीच किलो मीटरचं भुयारीकरण पूर्ण करण्यात आलंय. हे भुयारीकरण करताना अनेक आव्हानं भुयार खोदणाऱ्या अभियांत्रिका पथकांसमोर उभी होती. कारण या परिसरात दाट लोकवस्ती असून इथल्या भुगर्भात बेसाल्ट, टफ आणि ब्रेशिया सारखे कठीण खडक आहेत. मात्र कृष्णा 1 आणि कृष्णा 2 या दोन्ही टनेल बोअरिंग मशिन्सनं हे खडक भेदून एकच दिवशी एकाच दिशेनं टनेल बाहेर पडण्यात यश मिळनलंय. मेट्रोच्या आजवरच्या कामात हे पहिल्यांदाच घडलं असून, कुलाबा ते सिप्झ या मेट्रो मार्गातला हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातोय. याच आढावा घेतलाय न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी...

Live TV

News18 Lokmat
close