Elec-widget

#tuljapur

SPECIAL REPORT : आमदार व्हायचं तर धोतर नेसलेच पाहिजे, 'या' मतदारसंघात अजब दावा

व्हिडीओOct 19, 2019

SPECIAL REPORT : आमदार व्हायचं तर धोतर नेसलेच पाहिजे, 'या' मतदारसंघात अजब दावा

उस्मानाबाद, 19 ऑक्टोबर : विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी कोणता फॉर्म्युला असेल हे काही सांगता येत नाही. मात्र, तुळजापूर मतदारसंघात एक फॅक्टर असा आहे की, जो हमखास विजय मिळवून देणार असल्याचा दावा केला जात आहे.