#trupti desai

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO : शबरीमाला प्रवेशाचा जाब विचारण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

व्हिडिओOct 19, 2018

VIDEO : शबरीमाला प्रवेशाचा जाब विचारण्याआधीच तृप्ती देसाई पोलिसांच्या ताब्यात

शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही आणी मोदिजी साई मंदिरात दर्शनाला जाताहेत. शबरीमाला येथे महिलांवर हल्ला करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे. त्यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शिर्डीत येत असताना पोलीसांनी त्यांचा ताफा अडवला आणि त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांना अडवण्यासाठी तृपी देसाईंचा ताफा आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबूक्की झाली.