News18 Lokmat

#truck and car

अमरावतीत ट्रक-कारचा भीषण अपघात..गटविकास व ग्रामविकास अधिकारी जागीच ठार

बातम्याApr 28, 2019

अमरावतीत ट्रक-कारचा भीषण अपघात..गटविकास व ग्रामविकास अधिकारी जागीच ठार

जिल्ह्यातील वलगाव-चांदुर बाजार मार्गावर ट्रक व कारच्या भीषण अपघातात गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी जागीच ठार झाले. राठोड व प्रल्हाद मानकर अशी मृत अधिकाऱ्यांची नावे आहेत. वडूरा फाट्याजवळ रविवारी हा अपघात झाला.