Troll On Twitter

Troll On Twitter - All Results

'भावा तू शिक्षणमंत्री असतास काय केलं असतं'; या ट्वीटमुळं सिद्धार्थ शुक्ला ट्रोल

बातम्याMar 22, 2021

'भावा तू शिक्षणमंत्री असतास काय केलं असतं'; या ट्वीटमुळं सिद्धार्थ शुक्ला ट्रोल

सिद्धार्थनं (Siddharth Shukla) अलीकडंच एक ट्विट (tweet) केलं आहे, ज्यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या ट्रोलचा (Get trolled) सामना करावा लागला आहे. खरंतर त्याने ट्विटच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला अनेक नेटकऱ्यांनी पुरतं घेरलं आहे.

ताज्या बातम्या