Elec-widget

#triple talaq

Showing of 1 - 14 from 14 results
SPECIAL REPORT: शाहबानो ते सायराबानो! काँग्रेसची चूक पण भाजपनं इतिहास घडवला

बातम्याJul 31, 2019

SPECIAL REPORT: शाहबानो ते सायराबानो! काँग्रेसची चूक पण भाजपनं इतिहास घडवला

नवी दिल्ली, 31 जुलै : अखेर तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाले. राज्यसभेने मंगळवारी हे विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर केले. तिहेरी तलाकच्या निमित्तानं शाहबानो ते सायराबानो असं एक वर्तुळ पूर्ण झालं आणि इतिहास घडला आहे. पाहूयात या ३३ वर्षात नेमकं काय घडलं.