Tribute

Tribute - All Results

VIDEO: शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वीरपत्नीनं घेतला 'हा' निर्णय

व्हिडीओFeb 25, 2019

VIDEO: शहीद पतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वीरपत्नीनं घेतला 'हा' निर्णय

मुंबई, 25 फेब्रुवारी : मुंबईत राहणाऱ्या वीरपत्नी गौरी प्रसाद महाडिक या लवकरच भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत. इंडो चायना बॉर्डरवर तवांग येथे 2017 मध्ये मेजर प्रसाद महाडिक शहीद झाले होते. त्यानंतर वीरपत्नी गौरी महाडिक यांनी सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला. सैन्यात दाखल होणं हीच आपल्या पतीला श्रद्धांजली असल्याचं गौरी महाडिक यांनी म्हटलं आहे. चेन्नईतल्या ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गौरी लेफ्टनंट म्हणून पुढच्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल होणार आहेत. तांत्रिक श्रेणीत नसलेल्या लेफ्टनंटपदी गौरी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading