tree

Tree

Tree - All Results

Showing of 1 - 14 from 19 results
या झाडाला मिळतंय 24 तास संरक्षण, एक पानही गळलं तरी प्रशासनात उडते खळबळ

बातम्याOct 10, 2021

या झाडाला मिळतंय 24 तास संरक्षण, एक पानही गळलं तरी प्रशासनात उडते खळबळ

भारतात एक असं झाड आहे, ज्याला 24 तास (24 hour protection to a tree) संरक्षण दिलं जातं. मध्यप्रदेशातील रायसेनच्या सलामतपूरमध्ये हे झाड उभं आहे. या झाडाचं एक पान जरी हललं तरी प्रशासनात खळबळ उडते. हे झाड इतकं महत्त्वाचं आहे की दर 15 दिवसांनंतर त्याचं मेडिकल चेकअप केलं जातं. या झाडाच्या देखभालीसाठी वर्षाला साधारण 15 लाख रुपये खर्च केले जातात. 21 सप्टेंबर 2012 या दिवशी श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी या बोधीवृक्षाचं रोपण केलं होतं.

ताज्या बातम्या