आज म्हणजेच गुरुवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक दोन तास बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करणार असाल तर वाहतूकीचं हे वेळापत्रक नक्की पाहा.