24 वर्षीय तरुणानं एकतर्फी प्रेमातून तरुणीला थेट चालत्या ट्रेनखाली (Train) ढकलल्याचा प्रकार घडला आहे. खार स्टेशवर ही भयंकर घटना घडली आहे.