#training

Showing of 92 - 105 from 528 results
VIDEO : महिलेनं बाळासह लोकलखाली मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावलं बाळ

बातम्याMay 25, 2019

VIDEO : महिलेनं बाळासह लोकलखाली मारली उडी; आश्चर्यकारकरित्या बचावलं बाळ

मुंबई, 25 मे: जोगेश्वर रेल्वेस्थानकातील एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलं आहे, यात एक महिला आपल्या बाळासह ट्रेनखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचं समोर आलं आहे. विरारहून चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या ट्रेन समोर येऊन या महिलेने जीव देण्याचा प्रयत्न केला. ट्रेनचा वेग इतका होता की मोटरमॅनला गाडी थांबवण शक्य नव्हत. मात्र या अपघातात एक चमत्कार घडला. महिलेचा जीव गेला मात्र महिलेसोबत असलेलं नवजात बाळ वाचलं.