दिवा-कोपर यादरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.