हैदराबाद, 11 नोव्हेंबर : हैदराबादमध्ये काच्चीगुडा स्थानकाजवळ लोकल आणि एक्स्प्रेसची समोरासमोर धडक झाल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रेनला कोणताही संदेश मिळाला नाही त्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही आता समोर आला आहे.