Traffic

Showing of 79 - 92 from 161 results
Video : पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून

महाराष्ट्रSep 27, 2018

Video : पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, लोकांचे संसार गेले वाहून

पुणे, २७ सप्टेंबर २०१८- जनता वसाहत येथील मुळा कालव्याची भिंत कोसळल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडीही झाली. मुठा नदीच्या उजव्या कालव्याला भगदाड पडलं. यामुळे दांडेकर पूल परिसरही जलमय झाला. या परिसरात एवढे पाणी झाले की काही गाड्या पाण्यात अडकल्या. तसेच कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे संसार वाहून गेले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading