#traffic

Showing of 40 - 53 from 149 results
ट्रॅफिक सिग्नल तोडून महिलेनंच घातला राडा, पोलिसाच्या अंगावर चढवली गाडी

बातम्याAug 8, 2019

ट्रॅफिक सिग्नल तोडून महिलेनंच घातला राडा, पोलिसाच्या अंगावर चढवली गाडी

हरियाणा, 8 ऑगस्ट : कार चालक पती-पत्नीनं पोलिसावरच दबंगगिरी केल्याचे घटना समोर आली आहे. वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून पोलीस कर्मचाऱ्यानं या दाम्पत्याला कार थांबवण्यास सांगितली. पण या दोघांनी थेट ट्रॅफिक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. एवढंच नाही तर या दोघांनी मीडिया कर्मचाऱ्याच्या कॅमेऱ्याचीही तोडफोड केली. गुरुग्राम येथील ही घटना आहे.