#traffic

Showing of 14 - 27 from 144 results
वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

बातम्याSep 11, 2019

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

नाशिक शहरातील वाहतूक पोलिसाच्या मुजोरीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. यामध्ये वाहतूक पोलीस चित्रीकरण करत असल्यामुळं एका व्यक्तीला लाथ मारताना दिसत आहे. नव्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या नावाखाली दमदाटी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.