विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) वाहतूक नियमांचं उल्लंघन (Break Traffic Rule) केल्याबद्दल मुंबई वाहतूक पोलिसांनी नुकताच त्याच्याकडून दंड (Fine) आकारला होता. याच पार्श्वभूमीवर एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.