#traffic police

Showing of 1 - 14 from 15 results
सिग्नल तोडल्यानंतर 'त्याने' ट्राफिक पोलिसालाच नेलं फरफटत; घटना CCTV मध्ये कैद

व्हिडिओDec 31, 2018

सिग्नल तोडल्यानंतर 'त्याने' ट्राफिक पोलिसालाच नेलं फरफटत; घटना CCTV मध्ये कैद

गुरुग्राम, 31 डिसेंबर - एका कार चालकाने ट्रॅफिस पोलिसाला चक्क कारच्या बोनेटवर फरफटत नेल्याची घटना हरियाणातील गुरुग्राम येथे घडली. येथल्या सिद्धेश्वर चौकात दुपारी 3 वाजता घडलेली ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका स्विफ्ट चालकाने या चौकात रेड सिग्नल तोडला. यावेळेस तेथे तैनात असलेल्या ट्राफिक हवालदाराने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास न जुमानता कार चालकाने चक्क त्या ट्राफिक हवालदाराला कारच्या बोनेटवर थोडेदूरपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर त्या कार चालकाने गाडी तेथेच सोडली आणि पळ काढला. यापूर्वीसुद्धा गुरुग्राम येथे 19 डिसेंबर रोजी अशीच एक घटना घडली होती.

Live TV

News18 Lokmat
close