#tour

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'

बातम्याFeb 17, 2019

VIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत 'मोठी चूक'

धुळे, 17 फेब्रुवारी : आपल्या पोलिसांचा कारभार काही वेळा किती गलथान असू शकतो, याचं एक उदाहरण बघा! पंतप्रधान मोदी काल धुळ्यात होते. त्यासाठी त्यांचं विमान जळगावात उतरलं गेलं होतं. तेव्हा विमानतळाच्या एका भिंतीमधून स्थानिकांनी हा व्हिडिओ काढला. आम्हाला इथे कोणतीही चुकीची शक्यता वर्तवायची नाही आहे. पण, जर कॅमेऱ्याच्या ऐवजी इथे आणखी काही असतं, तर काय अनर्थ ओढावला असता ? मोदींच्या आगमनासाठी विमानतळाचा कानाकोपरा पिंजून काढला, असा दावा जळगाव पोलिसांनी केला होता. मग, हा व्हिडिओ स्थानिकांनी काढलाच कसा? हा मोठा सवाल आहे.