Toll Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 61 results
टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्याला मारहाण, संतापजनक VIDEO व्हायरल

व्हिडीओAug 29, 2019

टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्याला मारहाण, संतापजनक VIDEO व्हायरल

हरियाणा, 29 ऑगस्ट : हरियाणामध्ये टोलनाक्यावर एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. खेर्दी दौला टोल नाक्यावर एक कार चालक त्याचं ओळखपत्र दाखवून टोल चुकवण्याचा प्रयत्न करत होता. पण टोल भरावाच लागेल, असं महिलेनं सांगितलं. त्यामुळे कारचालक संतापला आणि त्यानं धक्काबुक्की सुरू केली. महिलेनंही याचा प्रतिकार केला आणि मुजोर कारचालकाला धडा शिकवला