समजा तुम्ही सगळे नियम पाळून Fastag गाडीला लावला आहे. त्यात पुरेसे पैसेही आहेत. म्हणजे रिचार्जही केलेला आहे. पण टोल नाक्यावर नेमका तुचा टॅग स्कॅन होत नाही. मग काय कराल?