toll plaza

Toll Plaza News in Marathi

...तर टोल प्लाझावर Toll भरू नका; मोदी सरकारचा वाहनधारकांना मोठा दिलासा

टेक्नोलाॅजीMay 29, 2021

...तर टोल प्लाझावर Toll भरू नका; मोदी सरकारचा वाहनधारकांना मोठा दिलासा

नव्या नियमांनुसार, जर टोल प्लाझावर तुमच्या वाहनाला 100 मीटरहून अधिक लांब ट्रॅफिक लागलं किंवा तुम्हाला टोल पेमेंट करताना 10 सेकंदहून अधिक वेळ वाट पाहावी लागली, तर तुमच्याकडून, तुमच्या वाहनासाठी टोल टॅक्स वसूल केला जाणार नाही.

ताज्या बातम्या