todays weather

Todays Weather Photos/Images – News18 Marathi

PHOTOS: राज्याला 'तौत्के'चा धोका; चक्रीवादळ कोणत्या दिशेनं पुढे सरकणार?

बातम्याMay 15, 2021

PHOTOS: राज्याला 'तौत्के'चा धोका; चक्रीवादळ कोणत्या दिशेनं पुढे सरकणार?

Cyclone Alert Live Images: सध्या दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आता कोरोना पाठोपाठ भारतावर अस्मानी संकट उभं ठाकलं आहे. आता 65 किमीपेक्षा अधिक वेगानं हे तौक्ते वादळ (Cyclone Tauktae in Arabian sea) केरळच्या किनारपट्टीकडे निघालं आहे.

ताज्या बातम्या