#todays news

Showing of 1 - 14 from 270 results
VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात...

व्हिडीओNov 11, 2019

VIDEO : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल का? घटनातज्ज्ञ म्हणतात...

पुणे, 11 नोव्हेंबर : सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी शिवसेनेला दिलेली मुदत संपल्यानंतर राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. राष्ट्रवादीला 24 तासांची मुदत देण्यात आली. परंतु, जर कुणाकडेच जर बहुमत नसेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.