#todays news

Showing of 27 - 40 from 309 results
VIDEO: मुंबईकरांनो वेळीच घरी पोहोचा, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

बातम्याJul 30, 2019

VIDEO: मुंबईकरांनो वेळीच घरी पोहोचा, हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

मुंबई, 30 जुलै : मुंबईत आज अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह आजूबाजूच्या भागाला मुसळधार पावसानं झोडपलं आहे.