Today Videos in Marathi

Showing of 27 - 40 from 317 results
बाई तुम्ही सुद्धा! पाचव्या पतीने केला महिलेच्या कारनाम्याचा पर्दाफाश

बातम्याJul 5, 2019

बाई तुम्ही सुद्धा! पाचव्या पतीने केला महिलेच्या कारनाम्याचा पर्दाफाश

नागपूर, 05 जुलै : नागपुरातील एका शिक्षिकेनं लग्नाच्या बहाण्याने सहा जणांना लाखोंचा गंडा घातला. लग्न केल्यानंतर कधी घर खरेदीच्या बहाण्याने तर कधी दागिणे खरेदीच्या बहाण्याने ती पतीकडून पैसे उकळत असे. एकदा पैसे हाती पडले की ती काडीमोड घेऊन दुसरं सावज शोधत असे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading