Tmc Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 19 results
VIDEO : बंगालमध्ये अभाविप आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडले

देशJun 13, 2019

VIDEO : बंगालमध्ये अभाविप आणि तृणमूलचे कार्यकर्ते भिडले

कोलकाता, 13 जून : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. परंतु, अजूनही बंगालमध्ये पुन्हा राडा सुरू झाला आहे. कालीपूर महाविद्यालयाच्या निवडणुकीत तृणमूल छात्र परिषद आणि भाजपची संघटना असलेली अभाविपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारी झाली असून यात 12 भाजपचे कार्यकर्ते जखमी झाले आहे.

ताज्या बातम्या