Tmc

Showing of 66 - 79 from 97 results
SPECIAL REPORT: पश्चिम बंगाल... निवडणूक आणि हिंसाचार

बातम्याMay 7, 2019

SPECIAL REPORT: पश्चिम बंगाल... निवडणूक आणि हिंसाचार

कोलकाता, 7 मे: पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आणि हिंसाचार हे जणू समीकरण झालं आहे. अशी एकही निवडणूक नसेल ज्या निवडणूकीत बंगालमध्ये हिंचाराच झाला नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मोदी शाह जोडीनं बंगाल काबीज करण्याची मोहीम आखली. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या टीएमसीने मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु केल्याचा आरोप केला जात आहे.