Elec-widget

#tmc

Showing of 53 - 66 from 95 results
VIDEO :  निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ममतादीदींचा मोदींवर घणाघात

व्हिडिओMay 15, 2019

VIDEO : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ममतादीदींचा मोदींवर घणाघात

पश्चिम बंगाल, 15 मे : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं येथे 17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू केली आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमकपणे पत्रकार परिषद घेत मोदींना देशातून हद्दपार करा, अशी मागणीच केली.