कोलकाता, 29 मे: पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. TMC च्या 3 आमदारांसह 60 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.