#tim paine

'विरुष्का'ने ऑस्ट्रेलियात जुनी चुक सुधारली, तरी  चाहत्यांनी करुन दिली त्या चुकीची आठवण

स्पोर्टसJan 1, 2019

'विरुष्का'ने ऑस्ट्रेलियात जुनी चुक सुधारली, तरी चाहत्यांनी करुन दिली त्या चुकीची आठवण

रात्री १२ वाजता दोघांनी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन केलं तर दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करत त्यांच्या घरी गेले.