#tiger

Showing of 1 - 14 from 50 results
SPECIAL REPORT : वाघांच्या संख्येबद्दल मोदी म्हणाले, 'टायगर जिंदा है' !

व्हिडीओJul 29, 2019

SPECIAL REPORT : वाघांच्या संख्येबद्दल मोदी म्हणाले, 'टायगर जिंदा है' !

मुंबई, 29 जुलै : जंगलात एकेकाळी वाघांचं राज्य होतं. पण माणसं वाघांच्या जीवावर उठली. त्यामुळे एक था टायगर म्हणण्याची वेळ आली. पण गेल्या काही वर्षात वाघांना वाचवण्यासाठी झालेल्या प्रयत्नांनी 'टायगर जिंदा है' असं म्हणायला वाव आहे. वाघाच्या नव्यानं समोर आलेल्या आकडेवारीनं मरणासन्न झालेल्या जंगलात पुन्हा प्राण फुंकला जातोय हे स्पष्ट होतं आहे.