#tiger

Showing of 79 - 92 from 218 results
VIDEO व्याघ्र गणना सुरू असतानाच आला वाघ, मग काय झालं पाहा...

बातम्याJan 14, 2019

VIDEO व्याघ्र गणना सुरू असतानाच आला वाघ, मग काय झालं पाहा...

होशंगाबाद - मध्य प्रदेशातल्या होशंगाबादमधल्या व्याघ्र प्रकल्पात वाघांची गणना सुरू असतानाच अचानक वाघ आल्याने मोजणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातातलं सर्व सानान टाकून झाडावर चढून आपला जीव वाचवावा लागला. दोनही बाजूंनी वाघ आल्याने कर्मचारी थोडक्यात बचावले. वनकर्मचाऱ्यांच्या दोन्ही कॅमेऱ्यात वाघ कैद झाला आहे. झाडावर चढलेल्या वन कर्मचाऱ्यानं वाघाचं शूटिंग केलंय. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये वाघ झाडातल्या कॅमेऱ्याशी छेडछाड करताना स्पष्ट दिसतोय.