#tiger

Showing of 40 - 53 from 101 results
भंडारा वनपरिक्षेत्रात दोन वाघ मृतावस्थेत

महाराष्ट्रNov 18, 2017

भंडारा वनपरिक्षेत्रात दोन वाघ मृतावस्थेत

वनविभागाच्या पवनी वन परिसरांतर्गत असलेल्या पुसदा बीटमध्ये पूर्ण वाढ झालेल्या वाघ आणि वाघिणीचे मृतदेह आढळले आहे. एकाच वेळी दोन वाघांचे मृतदेह मिळाल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

Live TV

News18 Lokmat
close