#tiger

Showing of 27 - 40 from 149 results
VIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्रNov 12, 2018

VIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

ताडोबाच्या जंगलात जिप्सीतून होणारी व्याघ्रसफारी आपण पाहिली असेल. मात्र पर्यटकांच्या जिप्सीचाच पाठलाग करणाऱ्या वाघाचा एक थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. झाडा-झुडुपातून येऊन हा वाघ पर्यटकांच्या जिप्सीचा पाठलाग करताना दिसत आहे. त्यामुळे जिप्सीमध्ये असणाऱ्या पर्यटकांचा चांगलाच थरकाप उडाला आहे. दरम्यान, हा व्हीडिओ नेमका कुठला आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र व्हिडिओतील पर्यटक मराठीत बोलत असल्यानं हा व्हिडिओ महाराष्ट्रातीलच असण्याची शक्यता आहे.

Live TV

News18 Lokmat
close