Tiger Shroff Videos in Marathi

VIDEO : ..आणि कॅमेरामनच्या सांगण्यावरून 'टायगर'ने केला हा अफलातून स्टंट

व्हिडीओJan 28, 2019

VIDEO : ..आणि कॅमेरामनच्या सांगण्यावरून 'टायगर'ने केला हा अफलातून स्टंट

अभिनयासोबतचं आपल्या दमदार अ‍ॅक्शन आणि डान्ससाठी टायगर श्रॉफ ओळखला जातो. त्याच्या दमदार अ‍ॅक्शनचा एक LIVE पुरावा अलीकडे दिसला. तोही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर. रविवारी सकाळी तो जेव्हा एअरपोर्टवर आला, तेव्हा छायाचित्रकारांनी त्याला स्टंट करण्याची विनती केली आणि त्यानंतर लगेच टायगरनं तेथल्या बॅरिकेट्सवरून उडी मारली. त्यावेळी उपस्थित छायाचित्रकारांनी त्याची ही एक्शन कॅमेरात कैद केली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading