#tickets booked

'बाहुबली'ने मोडला 'दंगल'चा रेकाॅर्ड, तब्बल 10 लाख अॅडव्हान्स तिकिटं बूक

मनोरंजनApr 28, 2017

'बाहुबली'ने मोडला 'दंगल'चा रेकाॅर्ड, तब्बल 10 लाख अॅडव्हान्स तिकिटं बूक

एवढंच नाही तर, देशभरात या चित्रपटच्या तिकिटांची किंमतही वेगवेगळा आहे. दिल्लीत, या चित्रपटाचं किंमत 2400 वर येऊन पोहोचली आहे. तर अमेरिकेत या चित्रपटासाठी चाहत्यांना 40 डाॅलर मोजावे लागणार आहेत.