Elec-widget

#three die

शिरूर: भिल्ल वस्तीत भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यु, मृतदेहांचा झाला कोळसा

बातम्याApr 29, 2019

शिरूर: भिल्ल वस्तीत भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यु, मृतदेहांचा झाला कोळसा

शिरूर तालुक्यातील अमदाबाद गावात भिल्ल वस्तीतील एका झोपडीला भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे.