Threat Videos in Marathi

VIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही

व्हिडीओOct 8, 2018

VIDEO: ती रस्त्यावर विव्हळत होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही

गोविंद वाकडे, प्रतिनिधी पुणे, 08 ऑक्टोबर : पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या कृपाली निकम या तरुणीचा पतंगाच्या मांज्याने गळा कापला गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी बाजूने जाणाऱ्या प्रवाशांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण कोणीच गाडी थांबवली नाही. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण गळाच चिरला गेल्यामुळे तिला बोलता आलं नाही आणि त्यातच तिने डोळे मिटले. खूप रक्तस्त्रावही झाला होता. खरंतर वेळीच गाडी मिळाली असती तर ती आज कदाचित वाचली असती असं प्रत्यक्षदर्शी सिद्धार्थ बोरावके यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या