Thife

Thife - All Results

VIDEO : चोर मचाये शोर, पोत्यात भरली चक्क बूट आणि चपला!

व्हिडीओApr 21, 2019

VIDEO : चोर मचाये शोर, पोत्यात भरली चक्क बूट आणि चपला!

गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 21 एप्रिल : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. पिंपरी शहरातील निगडी प्राधिकरण भागात राहणाऱ्या राजू मिसाळ यांच्या घराबाहेर असाच एक भुरटा चोर बूट आणि चप्पल जोड चोरून नेताना CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या बूट चोराचा चेहरा स्पष्ट दिसतोय. त्यामुळे तुम्ही पिंपरी चिंचवड मध्ये गेलात तर या चोरापासून सावध राहा आणि तुमचे जोडे ही सुरक्षित ठेवा अन्यथा भर उन्हात तुमच्यावर अनवाणी फिरण्याची वेळ येईल असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading