Thieves

Thieves - All Results

कार चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांची तारांबळ, पेट्रोलनं अभिषेक; व्हिडिओ VIRAL

बातम्याMay 2, 2021

कार चोरण्यासाठी आलेल्या चोरट्यांची तारांबळ, पेट्रोलनं अभिषेक; व्हिडिओ VIRAL

आपल्या वस्तू चोरांपासून वाचवण्यासाठी नेहमी सावध राहून काळजी घ्यावी लागते. मात्र, कधी कधी चोरांचा अनोखा अंदाज चकित करून जातो तर, कधी चोरट्यांना पळवून लावणाऱ्याची कमाल.. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होत आहे.

ताज्या बातम्या