#the little prince

प्रिन्स हॅरीच्या लग्न सोहळ्याचा आनंद लुटणार मुंबईचे डबेवाले, देणार हे खास गिफ्ट

बातम्याMay 18, 2018

प्रिन्स हॅरीच्या लग्न सोहळ्याचा आनंद लुटणार मुंबईचे डबेवाले, देणार हे खास गिफ्ट

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल हे दोघे उद्या विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळेच त्यांच्या लग्नाच्या खास तयारीला लागले आहेत ते मुंबईचे डबेवाले. तब्बल 5 हजार डबेवाले प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलच्या लग्नाच्या तयारीला लागले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close