the gold

The Gold News in Marathi

सोन्याच्या दरात आजही घसरण, रेकॉर्ड हायपेक्षा 10,200 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

बातम्याSep 28, 2021

सोन्याच्या दरात आजही घसरण, रेकॉर्ड हायपेक्षा 10,200 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं

आज सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) आजही घसरण पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.15% नी कमी झाली आहे.

ताज्या बातम्या