डॉ. सिंग विकेण्डच्या दिवशीही काम करायचे. फाइल तपासण्याची आणि चुका पाहण्याची त्यांची कला अवर्णनीय होती.