#thane s13p25

SPECIAL REPORT: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचा फायदा नेमका कुणाला होणार?

मुंबईApr 4, 2019

SPECIAL REPORT: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचा फायदा नेमका कुणाला होणार?

ठाणे, 4 एप्रिल : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेलं ठाणं काबीज करण्यासाठी मनसेने अतोनात प्रयत्न केले. मात्र त्यांना यश काही मिळालं नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत न उतरलेल्या मनसेचा नेमका कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार हे स्पष्ट करणारा एक विशेष रिपोर्ट.